Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावुन अत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांचीआयुष्याला भिडतानाही चैन करावी स्वप्नांचीअसे दांडगी ईछा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तरपाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेतानाहसू असावे ओठांवरती काळीज काढुन देतानासंकटासही ठणकावुन सांगावे आता ये बेहत्तरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर करुन जावे असेही काही दुनियेतुनी या जातानागहिवर यावा जगास सा-या निरोप शेवट देतानास्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातरनजर रोखुनी नजरे मध्ये आयुष्याला द्यावे उत्तर -गुरु ठाकूर.
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.