« on: February 01, 2012, 05:46:44 PM »
कॉलेजची ती पहिलीच भेटकॉलेजची ती पहिलीच भेट होती,
पहिल्याँदा भेटणारी ती अगदिच ग्रेट होती,
त्यानंतर तिलाच भेटण्याची सवय लागली होती,
दररोज जातायेता तीची भेट होतहोती,
चमकत्या ज्योतीसारखी ती दिसत होती,
चुकून आली उशिरा तर काळजी वाटत होती,
ती तर आमच्या गावची बस होती..
-- Author Unknownहि कविता तुमची असल्यास आम्हांला कळवा. योग्य ते क्रेडिट्स देण्यासाठी MK बंधन कारक आहे.
« Last Edit: February 04, 2012, 11:16:21 AM by santoshi.world »

Logged