Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: स्वप्न  (Read 1716 times)

Offline marathi

  • Full Member
  • ***
  • Posts: 213
स्वप्न
« on: January 24, 2009, 10:52:23 AM »
स्वप्न  संपल की सत्य बोचु लागतं उदबत्या जळुन गेल्या तर मागे राखेचा सडा ऊरतो . राखेला सुंगंध नसतो. स्वप्नाला सुत्र  नसत. तरी मी त्याला विचारलं "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "

"मी बुवा स्वप्नांवरच जगतो. स्वप्नांचा आणि सुंगंधाचा फ़ार जवळचा संबंध असतो"
"बरोबर आहे, शेवटी दोन्हीची राख होते"


tuzyamails

  • Guest
Re: स्वप्न
« Reply #1 on: October 23, 2009, 12:01:41 PM »
 "स्वप्नांवर माणुस जगतो का रे ?" तो म्हणाला "नाही ! स्वप्नांवरच माणुस झोपतो, रमतो. पण जाग येईपर्यंत ! जागेपणीही स्वप्नच ऊराशी बाळगली तर परत झोपण्याची वेळ येते माणसावर "
tarihi manus स्वप्नांवरच jagato...jaganyasati...

Offline Sari Awate

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: स्वप्न
« Reply #2 on: November 01, 2009, 12:22:22 AM »
SWAPNAN MULE MANUS pALAYLA sHIKTO, JAGAYLA SHIKTO, TYALA EK AASHA ASTE KI TYACH "SWAPNA" EK DIVAS PURNA HOIL, TYACHI JAGNYACHI EECHA WADHATE.

Offline Bahuli

  • Jr. Member
  • **
  • Posts: 84
  • Gender: Female
Re: स्वप्न
« Reply #3 on: July 27, 2010, 10:22:25 AM »
स्वप्न आणि ध्येय यांचा फार जवळचा संबंध आहे......स्वप्न पूर्ण करण्याचे ध्येय आणि ध्येय पूर्ण करण्याचे स्वप्न दोन्ही महत्त्वाचे  आहे. या दोन्ही पैकी एकही नसेल तर तो माणूस अनोळखी मार्गावर आंधळेपणाने चालत असतो जेथे ना स्वप्नपूर्तीचा आनंद भेटतो, ना धेयापुर्तीचे समाधान भेटते ,ना जगण्याचे महत्त्व कळते....   

Offline bipinzbest

  • Newbie
  • *
  • Posts: 4
Re: स्वप्न
« Reply #4 on: January 11, 2011, 03:29:52 PM »
swapna asavet pan ek dheya sudha have
tya dheya chi swapna pahavi swapnatil dheyawar jagava :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
4 + 4 = ? (Answer in number):


Facebook Comments