संदीप खरे आणि सलील कुलकर्णी विभागात काही कविता २ वेळा पोस्ट झाल्या आहेत ......... जसे "खडक, उफराटे हिशोब माझे, करु वाटे खरे तर तुला एक फोन, बुंबुंबा, मैत्रिण, रात्र सुंदर चंद्र सुंदर, सफरचंद, धैर्य" ..................... आधीच "marathi" ने पोस्ट केलेल्या काही कविता पुन्हा "gaurig " ने हि बहुतेक परत पोस्ट केल्या आहेत; त्यामुळे माझ्या सारख्या वाचकांचा गोंधळ उडतोय .............. कुठली कविता नक्की वाचली आणि कुठली नाही ते ....... कृपया एका कवितेची एकच पोस्ट ठेवली तर सगळ्या कविता वाचायला आणि comments द्यायला हि बरे पडेल. ............ धन्यवाद
