« Reply #10 on: January 20, 2010, 10:01:27 PM »
तुमच नाव मला माहीत नाही.... पण अतिशय अप्रतिम लेख तुम्ही पोस्ट केलात त्याबद्दल तुमचे अभिनंदन...
फ.मु.शिंदेंच्या २ ओळी हा लेख वाचताना आठवल्या..
आई हे एक नाव असत...
घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं....
very true!
mast post ahe!
too good

Logged
दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास Author Unknown टाका