Design's चा ताण जरा जास्त आहे
दररोज वाटतं,
भर सकाळी sheets घेवून
students चं लोंढ class मधे दाटतं...
तरी मन चालत राहतं
डोकं मात्र चालत नाही,
designs शिवाय मनामधे
दुसरं काहीच येत नाही...
तितक्यात कुठून एक schedule
यमासारखं समोर येतं,
schedule मधला काही भाग
CAD साठी घेतं...
सारेच उनाड मुलांसारखे
खालीवर पळत रहातात,
class मधून lab मधे
स्वत:साठी जागा शोधतात...
CAD संपून MAX चा
सुरु होतो पुन्हा खेळ,
MAX नंतर चालत येते
project ची मरण वेळ...
चक्क डोळ्यांसमोर केस
डोके सोडून उडून जातात,
Bosten मधून certificate घेवून
designers बाहेर पडतात...
---------मनोज-----
9822543410