Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
Quote from: mkamat007 on December 13, 2009, 07:01:47 PMकधी कधी वाटतं........तुझी वाट बघत मीखिडकीत उभी असावी.....तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धापाठमोरीच राहावी...मोगऱ्याचा गजरा,तू हळूच माझ्या केसात माळतांनामीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........तुझे हात माझ्या कमरे भवतीआणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....unknownmast ekdum.............man khush jhale wachun..........ek komal hasu othi datle....tujhi hi kavita wachtana....man agdi bhawna wiwash jhale .tuhi hi kavita wachtana........
कधी कधी वाटतं........तुझी वाट बघत मीखिडकीत उभी असावी.....तुझ्या येण्याची चाहूल लागून सुद्धापाठमोरीच राहावी...मोगऱ्याचा गजरा,तू हळूच माझ्या केसात माळतांनामीही तुझ्यासकट त्या मोगाऱ्या सारखीच दरवळावी........तुझे हात माझ्या कमरे भवतीआणि तुझ्या श्वासांची कुजबुज माझ्या कानाला जाणवावी....हळूच मग तू टेकवावेस ओठ माझ्या मानेवर....मी शहारून मिठी मारत तुझ्यामधे गुंतून जावी....अशी गुलाबी संध्याकाळ, सख्या एकदा तरी यावी....unknown
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.