Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी  (Read 193 times)

ravikiranrj

  • Guest
मराठी लेखन या विभागात महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी नावाने नवीन category बनविण्यात यावी ज्यामध्ये महाराष्ट्रातील लोकप्रिय कवींच्या बद्दल माहिती व त्यांच्या लोकप्रिय कविता प्रसिद्ध करण्यात यावात. ज्या सदस्यांना असे वाटते त्यांनी या बाबतीत आपले मत नोंदवावे हि विनंती.
- रविकिरण.

Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,333
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
"महाराष्ट्राचे लोकप्रिय कवी"   हा विभाग सुरु करू शकतो मात्र, त्या करता तुमच्याकडे कंटेंट असने गरजेचे आहे. असल्यास सांगा, बदल केले जातील

महाराष्ट्राचे लोकप्रिय लेखक / कवी
All articles and discussions of our great Marathi authors and poets here
« Last Edit: December 10, 2009, 11:43:52 AM by talktoanil »
दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास Author Unknown टाका

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
5 x 5 = ? (Answer in number):


Facebook Comments