Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
माझ्यावरती रागावली की ती प्रेमाने मला डुक्कर म्हणते...परवा दिवशी ती इतक्या लाडानी मला डुक्कर म्हणाली कीपलिकडच्या चिखालातल एक डुक्कर लाजलंआणि एक बाई कड़े बघून लाजला म्हणुनत्याच्या बाइकोशी त्याचं वाजलंत्याची बायको त्याला म्हणालीआरे लाज वाटते का तुला ... काल तर म्हणलस की माझ्या सोबत खुश आहेसपण तू काहि सुधारणार नाहीसडुक्कर कसला.... पुरुष आहेस...तिनी त्याला पुरुष म्हणू दे किंवा हीनी मला डुक्करही तर प्रेमाची हाक आहे...पण माणुस व्हा नाहीतर डुक्करशेवटी बायको म्हणजे धाक आहे... धुंद रवी
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.