Marathi kavita Facebook
Join us on Facebook

MK Google Groups
Subscribe to Marathi Kavita(MK) Google Group
Email:

Follow Marathi Kavita on twitter
Follow Marathi Kavita on twitter

Author Topic: माझी कविता...  (Read 179 times)

Offline kaviraaj

  • Newbie
  • *
  • Posts: 2
माझी कविता...
« on: November 12, 2009, 11:15:59 PM »
नमस्कार,
या वेबसाईटबद्दल व त्यासंबंधी आपण सर्वच जण घेत असलेल्या श्रमांबद्दल मला आजच कळले... उत्सुकतेपोटी, इथे असलेल्या कविता वाचत असता मला असे निदर्शनास आले की माझीच कविता इथे कुणीतरी ’author unknown' असं लिहून पोस्ट केलेली आहे. ही कविता ज्यानं इथे पोस्ट केली त्याच्या मते ही कविता त्याला मेलवर आली. आणि मेलवर नाव नसल्याने त्यानं वेबसाईटच्या नियमास अनुसरून author unknown असं लिहून ती कविता इथं पोस्ट केली. माझ्या अनुदिनीवर ह्या कवितेचा दुवा: http://alhadmahabal.wordpress.com/2009/10/05/%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9d%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%a4/
ह्या वेबसाईटवर कवितेचा दुवा: http://marathikavita.co.in/index.php/topic,1578.0.html


तेव्हा इथल्या मॉडरेटर्सना/मालकांना माझी अशी विनंती आहे की त्या कवितेखाली योग्य तो ऋणनिर्देश करावा. किंवा माझी कविता इथून डिलीट केलीत तरी माझी कसलीही हरकत नाही.


योग्य त्या कारवाईच्या अपेक्षेत,

कविराज उर्फ आल्हाद महाबळ

Offline MK ADMIN

  • Administrator
  • Hero Member
  • *****
  • Posts: 2,333
  • Gender: Male
  • MK Admin
    • marathi kavita
Re: माझी कविता...
« Reply #1 on: November 13, 2009, 07:45:02 PM »
योग्य ते बदल केले आहेत. कृपया चेक करा !!!!  :)

मराठी कविता ही वेबसईट , आमचा एक प्रयत्न आहे समाजाला  कही अर्पण करण्याचा !!!!  
या वेबसईटचा एक नियम आहे "कोणी ही कवितेची चोरी करू नए" व त्यासाठी  खालिल नियम केले आहेत !!!

1. कविता चोरीच्या नसाव्यात.
2. कवितेखाली कवीचे नाव असावे .
3. जर कविता आपली नसेल तर खाली मूळ कवीचा उल्लेख करावा.. किंवा मूळ कवी माहित नसेल तर .. (Author Unknown) असे लिहावे.

धन्यवाद  :)  !!!


« Last Edit: November 14, 2009, 10:17:57 AM by talktoanil »
दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास Author Unknown टाका

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
1 + 1 = ? (Answer in number):


Facebook Comments