Marathi Kavita |दुस~या कवींच्या कविता पोस्ट करताना मूळ निर्मात्याचे नाव टाका. नाव माहित नसल्यास "Author Unknown" टाका | To follow us on Twitter, click here | Join us on Facebook| Kavita | Charolya | Vidamban | Marathi poem| Prem Kavita |
Make a definite plan for carrying out ur desire & begin at once, whether U ready or not, to put this plan into action.
***** एखादाच असतो ***** नशीबवान तर सगळेच असतात | नशिबाला बदलणारा एखादाच असतो || हसतमुख तर सगळेच असतात | दुसर्याला हसवणारा एखादाच असतो || मर्त्य तर सगळेच असतात | कर्तुत्ववान अमर एखादाच असतो || चमकणारे काजवे बरेच असतात | प्रखरतेने उजळणारा एखादाच असतो || सुखाचे सोबती सर्वच असतात | दु:खाचा साथीदार एखादाच असतो || अनुभवाने शहाणे बरेच असतात | अनुभवालाही शहाणा करणारा एखादाच असतो || जाळणारे बरेच असतात | मेणबत्तीप्रमाणे जळणारा एखादाच असतो ||
With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.